सन 2005 नंतर कामावर रुजू झालेले सर्व शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी
म्हणून दि.१४ डिसेंबर २०२३ पासुन सांगोला तलाठी संघ शाखा सांगोला वे सर्व सभासद बेमुदत संप
सन 2005 नंतर कामावर रुजू झालेले सर्व शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी म्हणून उद्या 14/12/2023 पासून होणारे बेमुदत संपाच्या अनुषंगाने निवेदन दिले आहे.
दि.१४ डिजेंबर २०२३ पासुन बेमुदत संपात सहभागी होत असलेचावत.
सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेने (समन्वय समिती) दि. २४/११/२०१३ रोजी शासानाला दिलेली
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे. जुन्या पेंशन योजना लागू
करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने १४ डिमेंबर पासून बेमुदत कामचंद आंदोलन करीत असत्यवायत शासनाला दि. २४/११/२०२३ रोजी नोटीस दिलेली आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटनेशी संलग्य असल्याने दिनांक १४ डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
तरी दिनांक १४ डिसेंबर पासुन महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा सांगोला वे सर्व सभासद या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याची कृपया नोंद घ्यावी, ही नम्र विनंती. आपले विश्वासु
नवीन तलाठी संघ कार्यकारिणी -
अध्यक्ष
श्री. हरिश्चंद्र जाधव
सचिव श्री. विशाल जगाते
कार्याध्यक्ष श्री. किरण बाडीवाले
उपाध्यक्ष 1) श्री. गणेश भुजबळ
2)श्रीम. जयश्री कल्लाळे
खजिनदार
श्री. प्रसन्नजीत कांबळे
सह सचिव श्री. संभाजी जाधव
हिशोब तपासनीस श्री. समाधान वगरे श्री.सावापा लांडगे श्री. नितीन इंगोले
संघटक
1)श्री. औदुंबर लिगाडे 2) श्री. बाळासाहेब शिंदे 3) श्री. योगेश बोदमवाड
सल्लागार
श्री.सुनील जाधव श्री. उमेश सूर्यवंशी श्री. विनोद भडंगे श्री. गणेश तिके श्रीम. विजया नाईक श्री. उल्हास पोलके श्री. प्रशांत जाधव
विशेष निमंत्रित - श्रीम. योग्यता खटाळ श्रीम. दिपा गुप्ता श्रीम. अपर्णा मोरे श्रीम. वैशाली गायकवाड श्रीम. निलोफर मुजावर श्री. राजेंद्र शिर्के श्री. गणेश तनमोर
विषयः दिनांक १४/१२/२०२3 रोजी पासुन बेमुदत संप संघ संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला आहे
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचं आदेशानुसार दिनांक १४/१२/२०२३ रोजी जुनी पेन्शन मिळावी व इतर मागण्या संदर्भात बेमुदत संप पुकारण्यात आला आहे,
आम्ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सभासद असुनः
वरील संपामध्ये महसूल विभागातील सर्व कर्मचारी बेमुदत संपामध्ये सामोल होत आहात, माननियांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सादर


0 Comments