सांगोला,मंगळवेढा, जत,आटपाडी ,कवठेमहांकाळ भागातील रुग्णांची सेवा करून अनेक
रुग्णांना जीवदान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डॉ परेश खंडागळे,
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कडलास रोड, सांगोला.मी गेली अनेक वर्षे वैद्यकीय ,राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक पणे सेवा करत आहे.
तसेच सांगोला,मंगळवेढा, जत,आटपाडी ,कवठेमहांकाळ भागातील रुग्णांची सेवा करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे.
या पूर्वी मी भारतीय जनता पक्षाचे काम करत होतो.मी काही निवडणुका पण लढवल्या होत्या.परंतु या भागातील रुग्णांचा माझेवर वाढता विश्वास पाहता मला रुग्णांची सेवा करण्याचा मी वसा घेतला आहे
व रुग्णांची सेवा करण्यास कटिबध्द आहे.त्यामुळे यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही तसेच कोणत्याही एका राजकीय पक्षाशी माझा काहीही संबंध राहणार नाही .पण सर्व पक्षाशी व राजकीय नेते मंडळींशी माझे सलोख्याचे संबंध कायम राहतील.
या पुढे मी वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवा प्रामाणिकपणे बजावेन व जनतेच्या सेवेसाठी कटिबध्द राहीन.तसेच रुग्णाची सेवा अहोरात्र करण्यास मी कटिबध्द राहीन.
आपलाच
डॉ परेश खंडागळे,
खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,
कडलास रोड, सांगोला
7588506197
0 Comments