google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...सांगोला तालुक्यातील महुद येथे घराच्या छताला असलेल्या लोखंडी कडीस गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...सांगोला तालुक्यातील महुद येथे घराच्या छताला असलेल्या लोखंडी कडीस गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

 ब्रेकिंग न्यूज...सांगोला तालुक्यातील महुद येथे घराच्या


छताला असलेल्या लोखंडी कडीस गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

सांगोला :- घराच्या छताला असलेल्या लोखंडी कडीस गळफास घेऊन युवकाची आत्महत्या.

 ही घटना महूद ता सांगोला येथे घडली असून मोहन विष्णू गवळी वय २२ मुळ गाव भालेवाडी ता सांगोला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

 सीताराम विष्णू गवळी रा. भालेवाडी यांनी दिलेले खबर अशी की माझा भाऊ मोहन विष्णू गवळी हा महद येथे भाड्याने घेतलेल्या घरामध्येराहत होता.

 सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याने स्वयंपाक घरातील छताच्या लोखंडी कडील सुती दोरी बांधून गळफास घेतला आहे. याबाबत पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments