google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या आवारात उभारला जाणार.

Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या आवारात उभारला जाणार.

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या आवारात उभारला जाणार.


भारत देशाचे सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे असुन..सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी अनेक वकिलांची होती... 

त्या मागणीचा विचार करून सर न्यायाधीश मा.चंद्रचुडसाहेब यांनी ही मागणी मांन्य करुन सुप्रीम कोर्टाच्या आवारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यास मांन्यता दिली .

   सध्या पुतळ्याचे काम हरियाणा येथे अंतीम टप्प्यात आले असुन.. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११महिने १८ दिवसामध्ये भारताचे संविधान लिहिले ते संविधान २६ नोव्हेंबर रोजी संविधान समितीला सुपुर्त केले 

त्याच संविधान दिनाचे औचित्य साधून भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते सुप्रीम कोर्टात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी होणार आहे. 

हि घटना संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे भाई चंद्रकांत सरतापे प्रसिद्ध प्रमुख शेकाप.

Post a Comment

0 Comments