google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कु संध्याराणी कैलास सावंत यांची कृषी उपसंचलिका (Class1) अधिकाधिपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन.

Breaking News

कु संध्याराणी कैलास सावंत यांची कृषी उपसंचलिका (Class1) अधिकाधिपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन.

 कु संध्याराणी कैलास सावंत यांची कृषी उपसंचलिका (Class1) अधिकाधिपदी निवड झाल्याबद्दल सत्काराचे आयोजन.


सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावची कन्या कुमारी संध्याराणी कैलास सावंत हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मध्ये कृषी उपसंचलिका

 (Class1) अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल नालंदा वसाहत बौद्ध विहार चोपडी येथे ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दिनांक 21/ 1 /2023 रोजी सायंकाळी 6 वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर बनसोडे, बहुजनांची नेते बापूसाहेब ठोकळे, युवक नेते अँड अक्षय दादा बनसोडे, युवक नेते नितीन भाऊ रणदिवे, डॉ चंद्रकांत धांडोरे हे उपस्थित राहणार आहेत.

तरी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments