google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे सुपुत्र हनुमंत एकनाथ मोरे यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी निवड

Breaking News

सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे सुपुत्र हनुमंत एकनाथ मोरे यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी निवड

 सांगोला तालुक्यातील लोटेवाडी गावचे सुपुत्र हनुमंत एकनाथ मोरे


यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी निवड

सांगोला-लोटेवाडी गावचे सुपुत्र हनुमंत एकनाथ मोरे यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी निवड मूळचे लोटेवाडी गावचे रहिवासी माझे राष्ट्रवादी काँग्रेस माझे तालुकाध्यक्ष तुळशीराम एकनाथ मोरे यांचे बंधू गेले

 वीस वर्षापासून सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे हनुमंत मोरे यांची नुकतीच सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल लोटेवाडी करानी समाधान व्यक्त केलं 

त्याचबरोबर एक प्रामाणिक आणि निष्ठावंत व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख छत्रपती घराण्याचे वारस असणारे छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचे विश्वासू विद्यमान आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे निष्ठावंत म्हणून हनुमंत एकनाथ मोरे यांची ओळख आहे

 हनुमंत एकनाथ मोरे यांचं  लोटेवाडी  गावातून सर्व राजकीय शैक्षणिक सामाजिक स्थरातून शुभेच्छांचा  दिल्या व त्यांना भावी आयुष्यासाठी ग्रामस्थातून शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments