google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रा स प चे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -सोमा(आबा)मोटे यांची शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी सोलापूर जिल्हा समिती सदस्य पदी निवड

Breaking News

रा स प चे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -सोमा(आबा)मोटे यांची शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी सोलापूर जिल्हा समिती सदस्य पदी निवड

 रा स प चे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष -सोमा(आबा)मोटे


यांची शिक्षण प्रसारक मंडळ घेरडी सोलापूर जिल्हा समिती सदस्य पदी निवड

गोरगरिबांच्या मदतीला धावणारे,गोरगरिबांचे कैवारी ,सर्वांच्या सुख:दुःखात कायम पुढे असणारे ,सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेच कार्य महाराष्ट्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध असणाऱे,

 राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व सोमा (आबा) मोटे बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सोमा (आबा) मोटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे .सोमा आबा मोटे हे सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र आहेत

भारत भूमीला जशी थोर  महात्म्यांची साधू संतांची परंपरा आहे तशिस आगळ्या  वेगळ्या क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने शिखर गाठलेल्या व्यक्तीची सुद्धा परंपरा आहे.महाराष्ट्र हे देशातील सामाजिक चळवळीचे एक अग्रगण्य राज्य आहे. 

या महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात फार मोठे मोलाचे कार्य केलेल्या  व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीत कर्तुत्वान निस्वार्थी भावनेने समाजसेवा करणाऱे व राष्ट्रीय समाज पक्षाचे सरचिटणीस सोमाआबा मोटे हे आहेत 

विशेषतः समाजसेवा, सामाजिक कार्याच्या चळवळीतील गेली २० वर्षे अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या कार्याने जिल्ह्यातील ग्रामीण सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र असा ठसा उमटवणारा धडाडीचा कार्य करणारा समाजसेवक व राजकारणी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

 यांच्या या निवडीमुळे सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत .यांच्या निवडीची बातमी कळताच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला .

Post a Comment

0 Comments