google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खाऊ वाटप संपन्न

Breaking News

सांगोला शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खाऊ वाटप संपन्न

 सांगोला शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खाऊ वाटप संपन्न


सांगोला प्रतिनिधी (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


 जशने ईद-ए-मिलादुन्नबी मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त तांबोळी जमात सांगोला वऑल इंडिया मुस्लिम बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन  यांचे वतीने


जय भवानी चौक येथे जुलूस मधील समाज बांधवांना व लहान मुलांना

 खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जुलूस चे स्वागत करण्यात आले व या कार्यक्रम प्रसंगी आमदार ॲड शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी समाज बांधवांना

 ईद च्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबुरावजी गायकवाड,  भाजपाचे जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार,   पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,  तानाजी काका पाटील,  

मा नगराध्यक्ष अनिल खडतरे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी नगरसेवक सुरज बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, बाळासाहेब बनसोडे, माजी नगरसेवक सतीश सावंत, माजी नगरसेवक माऊली तेली,  

माजी नगराध्यक्ष चंदन होनराव,   हाजी शब्बीर भाई खतीब,  माजी नगरसेवक दिलावर तांबोळी, युसुफ मुलानी,  उस्मान इनामदार, बशीर भाई तांबोळी, माजी नगरसेवक विजय राऊत, आधी उपस्थित होते

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार निसार तांबोळी एबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष कमरुद्दिन खतीब माजी नगरसेवक आस्मीर तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) मोहसीन तांबोळी   साजित तांबोळी,  मुबीन तांबोळी, शकील ज तांबोळी

, शकील इ तांबोळी शहेनशहा मुलानी,  इर्शाद बागवान , ॲड साजिद तांबोळी, सत्तार पिंटू तांबोळी, सद्दाम तांबोळी रियाज तांबोळी,  मुन्ना शहाजान तांबोळी, सुमेर तांबोळी, नवाज तांबोळी, फिरोज मनेरी, मुन्ना बागवान आदींनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments