सांगोला शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत सर्व रोग निदान शिबीर वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
सांगोला)
पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबीर १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ५ वाजेपर्यंत * पता:- शिवनेरी प्लाझा एम. टी. स्टॅण्ड समीर, भोपळे रोड, मांगीला. .9834674111, 9834574001, 9970448747
*स्थळ:- वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, S. T. स्टॅण्ड समोर, सांगोला
* सर्व प्रकारच्या हाडांच्या फॅक्टरचे ऑपरेशन के दुर्बिणीद्वारे गुढग्यावर शस्त्रक्रिया
* लहान मुलांचे हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया प्लास्टरची सोय ० खुवा व मणक्याच्या शस्त्रक्रिया डोक्याला मार लागलेल्या पेशंटवर उपचार
* फाटलेल्या किंवा लागलेल्या जखमांवर टाके घेण्याची सोय.
* लिगामेट सुटणे संधीवात उपचार सर्व अॅक्सिडेंट केसेस निदान व उपचार
कमी दिवसाचे कवी वाढली असल्यास बाळाला सतत टके येत असल्यास. ● न्युमोनिया लहान बाळांच्या ऑपरेशनची सोय. जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास
• अपेक्स अल्सर हार्नियाकंन्सर रोग निदान वा मुत्रविकार
प्रोस्टेड ग्रंथीची व उपचार न्यूरोसर्जरी युरोसर्जरी प्लास्टिक सर्जरी कातील हाड काढणे मुख्य इंजेक्शन या
* प्रसुती विनटाका गर्भाशय पिशवी काढणे. सिझेरियन गर्म पिशवी काढणे.
* कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गर्भशयाची पिशवी साफ करणे.
दमा मधुमेह उच्चरक्तदाब विधा सर्पदंश किडनीचे विकार हृदयरोग ० अर्धागवायू निमोनिया थायरॉईड छातीचे विकार पोटाचे विकार,
ज्यांना शस्त्रक्रियेचा हा दिला आहे. अशा रुग्णांस्तहोणारी शस्त्रक्रिया वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगोला येथे
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून मोफत करण्यात येतील. मोठं मोठी गुंतागुंतीची ऑपरेशन आज आपल्या सांगोल्यामध्ये डॉक्टर्स सुपर स्पेशालिस्ट सर्जन यांच्या देखरेखीखालमध्ये होत आहेत.
तरी सांगोला पंचक्रोशितील सर्व गोर-गरीब रुग्णांनी सर्व ग्रामस्थांनी व सुजान नागरीकांनी याचा लाभ घ्यावा.
या भव्य मोफत सर्वरोग निदान शिबीरामध्ये औषधे, X-Ray व CBC, स्वतातील साखर (BSL) B.P. महीलांचे हिमोग्लोबिन इ. तपासणी मोफत करण्यात येईल.


0 Comments