google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे रविवार, दि. १३ ऑगस्ट, २०२३ रोजीचे छत्रपती संभाजीनगर व सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

Breaking News

मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे रविवार, दि. १३ ऑगस्ट, २०२३ रोजीचे छत्रपती संभाजीनगर व सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे


रविवार, दि. १३ ऑगस्ट, २०२३ रोजीचे छत्रपती संभाजीनगर व सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. ८), मुंबईकडे प्रयाण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. ८), मुंबई येथे आगमन

VT-TRI या विमानाने छत्रपती संभाजीनगर जि. छत्रपती संभाजीनगरकडे 

छत्रपती संभाजीनगर विमानतळ, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन मोटारीने अयोध्या मैदान, आर. टी. ओ. कार्यालयासमोर रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण अयोध्या मैदान, आर.टी.ओ. कार्यालयासमोर, रेल्वे स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन

महा आरोग्य शिबीराचा उद्घाटन समारंभ (श्री. राजेंद्र साबळे पाटील)

मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळ, जि. छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण छत्रपती संभाजीनगर विमानतळ, जि. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन VT-TRI या विमानाने सोलापूर, जि. सोलापूरकडे 

सोलापूर विमानतळ, जि. सोलापूर येथे आगमन

मोटारीने न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला,

जि. सोलापूरकडे न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनि. कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर येथेआगमन व राखीव

स्व. डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा श्रीमती रतनबाई देशमुख व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ

मोटारीने सोलापूर विमानतळ, जि. सोलापूर कडे  सोलापूर विमानतळ, जि. सोलापूर येथे आगमन

VT-TRI या विमानाने मुंबईकडे प्रयाण

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं. ८), मुंबई येथे आगमन

मोटारीने 

मा. उप मुख्यमंत्री महोदयांना "झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. मा. महोदयांचा रक्तगट B+ (बी-पॉझीटीव्ह) असा आहे. मा. महोदयांचे दोन्याचे वेळी योग्य ती सुरक्षा/वाहनांची व्यवस्था करावी. मा. उप मुख्यमंत्री महोदयांसोबत श्री. देवराम पळसकर, विशेष कार्य अधिकारी हे असतील.

Post a Comment

0 Comments