Breaking News

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुलगी असेल तर मिळणार 1 लाख रुपये

 शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मुलगी असेल तर मिळणार 1 लाख रुपये


मुला मुलींच्या आकडेवारीतील विषमता दूर करण्यासाठी राज्य सरकारने आता महत्वाचे पाऊले उचलली आहेत. त्याच धर्तीवर मुलींची संख्यात्मक आकडेवारी वाढण्याकरिता 'mkby yojana' अंतर्गत शासन प्रयत्नशील आहे.

माझी कन्या भाग्यश्री (MKBY) योजने अंतर्गत शासन 1 मुलगी असेल तर 1 लाख रुपये देत आहे, शिंदे सरकारने सद्या या योजने वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

 पालकांना तसेच समाजाला मुलींच्या बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे. जर तुम्हाला 1 मुलगी असेल, तर शिंदे सरकारने आज घेतलेल्या निर्णयानुसार तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत.

majhi kanya scheme आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे पैसे मिळवण्यासाठी नक्की प्रक्रिया काय आहे? या योजनेसाठी अर्ज कोठे केला जातो?

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

अर्जदाराचे आधार कार्ड

आईचे किंवा मुलीचे बैंक खाते पासबुक

पत्याचा पुरावा

उत्पत्तीने प्रमाणपत्र

मोबाइल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

सर्व कागदपत्रांसह तुमच्या गावातील अंगणवाडी सेविके कडील फॉर्म A किंवा B मधे सादर करायचा, अश्या तर्हेने तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता.

माझी कन्या भाग्यश्री योजना पात्रता अटी आणि तरतुदी

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

एखाद्या पाल्याला 1 किंवा 2 मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तिसरे मूल जन्माला आल्यास आधी जन्मलेल्या दोन्ही मुली या योजनेसाठी अपात्र ठरतील. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹7.5 लाख पेक्षा कमी असावे

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी कोणत्या निकषावर पैसे मिळणार? माझी कन्या भाग्यश्री (MKBY) योजने अंतर्गत शासन 1 मुलगी असेल तर 1 लाख रुपये देत आहे, शिंदे सरकारने सद्या या योजने वर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पालकांना तसेच समाजाला

मुलींच्या बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे.

Post a Comment

0 Comments