google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील जेष्ठ नेते हरीभाऊ पाटील यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

Breaking News

सांगोला तालुक्यातील जेष्ठ नेते हरीभाऊ पाटील यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

सांगोला तालुक्यातील जेष्ठ नेते हरीभाऊ पाटील यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश


  सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

सांगोला तालुक्यातील जेष्ठ नेते हरीभाऊ पाटील यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. मुंबई 

येथे ‘मातोश्री’ वर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हरीभाऊ पाटील यांना शिवबंधन बांधले. यावेळी खासदार विनायक राऊत, 

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तालुकाप्रमुख सूर्यकांतनाना घाडगे, सांगोला शहरप्रमुख कमरूद्दीनभाई खतीब, सांगोला तालुका समन्वयक भारत मोरे, 

चिंचोलीचे माजी सरपंच कृष्णा (आण्णा) बेहरे, अनिल बेहरे सोशल मीडिया प्रमुख, युवा नेते माने साहेब, शाखाप्रमुख समाधान, तुषार इंगळे, गणेश कांबळे, संतोष खडतरे, असलम मुलाणी आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे हरीभाऊ पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments