google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केसरी कार्डधारकांचे बंद असलेले धान्य पुन्हा चालू करावे प्रमुख मागण्यासाठी पंचायत समिती सांगोला मिरज पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जावीर

Breaking News

स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केसरी कार्डधारकांचे बंद असलेले धान्य पुन्हा चालू करावे प्रमुख मागण्यासाठी पंचायत समिती सांगोला मिरज पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जावीर

 स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केसरी कार्डधारकांचे बंद असलेले धान्य पुन्हा चालू करावे


प्रमुख मागण्यासाठी पंचायत समिती सांगोला मिरज पंढरपूर महामार्गावर रास्ता

रोको आंदोलन करण्यात येणार स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जावीर

सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 19 जून रोजी स्वाभिमानी होलार समाज संघटना व  बहुजन समाजाच्या वतीने  पंचायत समिती सांगोला मिरज पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जावीर यांनी दिली. 

हे रास्ता रोको आंदोलन प्रामुख्याने होलार समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केसरी कार्डधारकांचे बंद असलेले धान्य पुन्हा चालू करावे,नाझरे तालुका सांगोला येथील युवक नेते नितीन रणदिवे यांच्यावर जातीय मानसिकतेतून खोटा गुन्हा दाखल केलेला आहे 

तो गुन्हा परत घ्यावा , नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून भालेराव कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करावे या प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

तरी या आंदोलनासाठी सर्व बहुजन समाजाने उपस्थित राहावे, ही विनंती शिवाजीराव जावीर संस्थापक अध्यक्ष स्वाभिमानी होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments