सांगोला साखर कारखाना संचालक राजेंद्र देशमुख
यांचा वाढदिवस मोठया थाटामाटात साजरा.
कोळा (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):-
सांगोला साखर कारखानाचे संचालक राजेंद्र देशमुख यांचा वाढदिवस सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
यावेळी मूकबधिर निवासी शाळा सांगोला येथे सर्व मुलांना वही,पेन व भोजन दिले व मूकबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला.
याचबरोबर दिवसभरामध्ये सांगोला शहरांमध्ये विविध मान्यवर पदाधिकारी यांनी वाढदिवस साजरा केला यामध्ये माजी आमदार दीपक आबा साळूंखे -पाटील,
प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना बाबासाहेब देशमुख, सांगोला शहराचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, माजी सभापती बाळासाहेब काटकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विलासराव देशमुख सर,
सांगोला मार्केट कमिटीचे संचालक अमोल खरात, ,उद्योगपती उल्हास भाऊ धायगुडे, कडलास गटाचे युवक नेते दत्ता टापरे, अरुण आसबे, अजनाळे गावचे सरपंच विष्णू देशमुख, प्रा. कोकरे सर, हॅपी पार्क
हॉटेलचे मालक मनोज ढोबळे साहेब, उद्योगपती रमेश अनुसे साहेब, धायटी ग्रामपंचायत सदस्य रविराज मिटकरी, निजामपूर गावचे युवक नेते प्रा. लवटे सर, मेथवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य केतन शेळके,
पाचेगाव येथील हॉटेल चांदणी बारचे मालक हनुमंत मिसाळ, युवक नेते पृथ्वीराज मिसाळ, ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी, सरपंच हरिभाऊ सरगर, उपसरपंच डॉक्टर सादिक पटेल, जुनोनी गावचे ग्रामपंचायत सदस्य
रघुनाथ व्हनमाने, युवक नेते ज्ञानेश्वर शिंदे, शामराव बजबळकर, किसन कोळेकर क्रेडिट सोसायटी व्हाय चेअरमन राजाराम आलदर मुकादम, इंग्रजी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष फिरोज आत्तार सर,
दीपक माने, शरद माने, युवक नेते दादासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य उद्धव कारंडे, संदीप पाटील, युवक नेते ईश्वर सरगर, संतोष करांडे, अझरुद्दीन खाटीक, तुकाराम घाडगे, महादेव नाना आलदर, युवक नेते तुषार माने,
विजय माळी, ऋत्विक देशमुख, सुरज देशमुख, कोळा विद्या मंदिर चे मुख्याध्यापक विनोद देशमुख सर, गोविंद कोळेकर, नाझरा गावचे युवक नेते योगेश देवकुळे, विशाल मोरे, बाळकृष्ण करांडे, अनिल येडगे,
आकाश सकट, नायकवडी गुरुजी , किशोर ओतारी, ज्ञानू हातेकर, विनोद माने, मुख्याध्यापक शैलजा पाटील, कांबळे सर, सम्राट पाटील सर, शशिकांत गायकवाड, अभिजीत पोरे यांनी समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
दिवसभरामध्ये फोनवरून विटा खानापूरचे आमदार अनिल भाऊ बाबर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत अण्णा बाबर याचबरोबर सांगोला तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यामधून विविध पदाधिकारी,
आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगरसेवक याचबरोबर सर्व नेतेमंडळी गावकरी यांनी शुभेच्छा दिल्या कोळा जि. प. गटातील नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments