कर्नाटक काँग्रेसने मिळवलेल्या विजयाबद्दल सांगोल्यात जल्लोष
याप्रसंगी प्रांतिक सदस्य महाराष्ट्र काँग्रेस कमिटी पी सी झपके सर ता अध्यक्ष सुनील भोरे
जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील महिला काँग्रेस क म्हणूनमिटी तालुकाध्यक्ष सुमित्रा ताई लोहार जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार विजय वाघमारे युवक काँग्रेसचे अजित चव्हाण
इतरओबीसी अध्यक्ष सिद्धेश्वर काळे फिरोज मनेरी दत्तात्रय देशमुख सोशल मीडिया प्रमुख प्रसाद खडतरे प्रशांत रायपुरे सुरेश डांगे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी जल्लोष करताना
0 Comments