google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र शासन-वित्त विभाग कंत्राटी कामगार- याची केली फसवणुक ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात, ०१मे कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ – न्यायासाठी झाडावर बेमुदत आंदोलन सुरू”..

Breaking News

महाराष्ट्र शासन-वित्त विभाग कंत्राटी कामगार- याची केली फसवणुक ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात, ०१मे कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ – न्यायासाठी झाडावर बेमुदत आंदोलन सुरू”..

 महाराष्ट्र शासन-वित्त विभाग कंत्राटी कामगार- याची केली फसवणुक ”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठाण्यात, ०१मे कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयजवळ – न्यायासाठी झाडावर बेमुदत आंदोलन सुरू”..

आज ०१मे महाराष्ट्र आणि कामगार दिनी

कंत्राटदार ते शासन यांच्या संगनमताने या नव्या कामगार कायद्यात,कामगारांचे प्रचंड शोषण चालू आहे.

याचे उदाहरण म्हणजे- मूळ सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यातील काय झाडी -काय डोंगर शहाजी बापू पाटील यांच्या तालुक्यातील विश्वजित अविनाश गाडे पत्रकार – यांच सन 2018 ते 2020 कालावधीत मंत्रालयीन शासन कार्यालय- 

स्थानिक निधी लेखापरीक्षा,कोकण भवन -नवी मुंबई यांनी फसवणूक केल्याबद्दल पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत ,बेमुदत ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयाजवळ झाडावर बेमुदत आंदोलन चालू केले आहे.

वरील संबंधित कार्यालय/ शासन/कंत्राटदार गोपनीय माहितीनुसार सन २०१८-१९ नेमलेले कंत्राटदार- e निविदा -शासन करार,नियम-अटी यात तफावत असून ,न्यायालयात जाणार नाही 

याबाबत प्रतिज्ञा पत्र अर्जदाराने सादर केले नसताना , अर्जदाराच्या आंदोलन- तक्रारीला कार्यालयाने शासनास खोटी माहिती सादर केली आहे,

आजपर्यंत कंत्राटदार नेमणूक पद्धतीने खोटी कागदपत्रे शासनास सादर करताना-नेमलेला कंत्राटदार आजपर्यंत गाडे यांना भेटला नाही.तसा अहवाल मिळत नाही.शासन कार्यालयाने दिलेला पत्ता  चुकीचा आहे.याला मी ओळखत नाही.

यात अर्जदाराला या जवळपास तीन वर्षात शासन कराराप्रमाणे प्रत्येक मासिक 3 हजार पेक्षा कमी वेतन, शासकीय सेवेत असताना-देय विमा-कपात pf ..भत्ते लाभ वेळेत मागणी करून मिळाला नाही.

मुख्य कार्यालयाने अर्जदारास कोणतीही लेखी सूचना न देता त्याची सेवा खंडित केली आहे. वरील सर्व गैरकारभार माहिती अधिकार -मार्फत माहिती घेऊन अर्जदाराने आता

1- खंडित सेवा ते वाद चालू असेपर्यंत वेतन-

2-वरील सर्व कपात-देय भत्ते,मूळ वेतन फरक

दिला नाही-आर्थिक फसवणूक केली

-योग्य फौजदारी गुन्हे दाखल करण्या मागणीसाठी

०१ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालय जवळील झाडावर वरिष्ठ परवानगीने झाडांवर आंदोलन करताना, पोलिस आयुक्त कार्यालय यांनी परवानगी नाकारली आहे.

पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी दोन दिवस जमिनीवर आंदोलन करताना -न्याय नाही मिळाल्यास झाडावर आंदोलन करणार यावर ते ठाम आहेत.

Post a Comment

0 Comments