सांगोला तालुक्यातील हातीद गावचे सुपुत्र व शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख गणेश घाडगे यांचे पुतणे प्रतिक चंद्रकांत घाडगे यांनी बंगलोर येथे आयोजित
Pro Asian Powerlifting Championship स्पर्धेत junior मधून under ८२.५ kg वजन गटात Full Powerlifting मध्ये प्रथम सुवर्ण पदक मिळवल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा...
सांगोला तालुक्यात बाबतीत म्हणतात की सोन्याचं सांगोला त्याच पद्धतीने बंगलोर येथे सुवर्ण पदक मिळवून हातीद गावचे, सांगोला तालुक्याचं, सोलापूर जिल्हाचे नव्हे तर महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाव जगात गाजवलं आहे.
0 Comments