google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- वझरे सरपंचपदी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सुगंधा कोकरे यांची निवड

Breaking News

सांगोला- वझरे सरपंचपदी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सुगंधा कोकरे यांची निवड

सांगोला- वझरे सरपंचपदी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सुगंधा कोकरे यांची निवड

नाझरे प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

वझरे ता सांगोला ग्रामपंचायतच्या सरपंच पदी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आघाडीच्या सौ सुगंधा संजय कोकरे यांची निवड झाली आहे 

या अगोदरच्या प्राजक्ता उत्तम सरगर यांनी राजीनामा दिल्याने कोकरे यांची निवड झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पेटकर उपस्थित होते

सदर प्रसंगी माजी सरपंच प्राजक्ता उत्तम सरगर उपसरपंच सौ अंजली यादव माजी उपसरपंच सौ सोनाबाई पाटील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वाघमारे 

सदस्या सौ सोनाली जाधव व सरपंच सौ सुगंधा कोकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी प्राचार्य के वाय पाटील माजी सरपंच महादेव पवार अशोक पाटील आबा पवार 

संजय कोकरे आनंदा कोकरे सचिन यादव चंदर रेड्डी प्रकाश पाटील सदाशिव वाघमोडे सचिन यादव प्रमोद पाटील विजय कोटी महादेव सरगर ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार प्रा डी के पाटील यांनी मानले

Post a Comment

0 Comments