google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर

Breaking News

सांगोला शहरात 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर

सांगोला शहरात 31 मे रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल


मध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबीर

सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये मोफत सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून

 या शिबीराला जास्तीत जास्त रूग्णांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भोपळे रोड येथील सांगोला एस टी स्टँड समोरील आनंद हॉस्पिटलचे डॉ.अमर शेंडे, डॉ.परेश खंडागळे व स्वाती खंडागळे यांनी केले.

या शिबीरामध्ये अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबिर, मोफत तपासणी, मोफत सोनोग्राफी, मोफत (गर्भाशय मुखाची तपासणी), गरोदर मातांची मोफत तपासणी, अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया,

गर्भाशय पिशवी काढणे व पेंडिक्स काढणे (दोन्ही) 25000 पॅकेज सिझेरियन 19750 पॅकेज, गर्भाशय पिशवी काढणे 19750 पॅकेज, हर्निया 19750 पॅकेज, मूळव्याध 19750 पॅकेज, फिशर 19750 पॅकेज, षर्ळीीींश्रर 19750 पॅकेज, 

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 9500 पॅकेज, गर्भाशय पिशवी साफ करणे 8500 पॅकेज, बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे 25000 पॅकेज, नॉर्मल डिलिव्हरी 7000 पॅकेज,या पॅकेज मध्ये हॉस्पिटल,भूल,मेडिकल,रक्त तपासणी, ईसीजी, एक्स रे खर्च समाविष्ट आहे.

या शिबीरामध्ये रक्त लावावे लागले तर त्याचा खर्च वेगळा राहील, पेशंट ला लागणार्‍या गोळ्या चा खर्च वेगळा राहील, डिलिव्हरी किंवा सिझेरियन मध्ये बाळाच्या डॉक्टर न चा खर्च वेगळा राहील, पेशंट ला इतर काही आजार असतील बीपी, शुगर इ.तर त्याचा खर्च वेगळा राहील, 

दुर्बिणीतून शस्त्रक्रिया खर्च वेगळा राहील व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मध्ये समाविष्ट नाहीत आदि नियम व अटी लागू केलेल्या आहेत. 

तरी शिबीराचा शहर व तालुक्यातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील जास्तीत जास्त रूग्णांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आनंद हॉस्पिटलचे डॉ.अमर शेंडे, डॉ.परेश खंडागळे व स्वाती खंडागळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments