मोठी बातमी..मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित उपकंपनी स्थापणार
दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण लागू
पुण्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापनेस मान्यता
शेतीला अखंडित वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 राबविणार
अमरावतीत अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास मान्यता
2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा
पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम


0 Comments