सांगोला फॉरेस्ट ऑफिस कडील
कटफळ वनपरिक्षेत्रातील चर खोदाइ कामावरील
जेसीबी बंद करून मजुरा द्वारे करणे बाबत.. सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
श्री दिपक मधुकर होवाळ (सामाजिक कार्यकर्ता)
सांगोल्याच्या फॉरेस्ट ऑफिसकडील)मॉजे कटफक वनक्षेत्रा-तील चर खोदाई कामावरील जेसीबी त्वरीत बंद करून ती कामे मजुराकरवी व्हावीत.
2 या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधीत मा. वनपरिक्षेत्र अधिकारी श्री बाठे, वनपरिमंडळ अधिकारी श्री मुंडे व वनरक्षक श्री शिंदे यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.
3 तक्रारी अर्जाप्रमाणे सखोल चौकशी होऊन दोषीवर कायदेशीर कारवाई व्हावी इत्यादी मागण्यासाठी
दि. ५/०४/2023पासून बेमुदत धरणे आंदोलन करीत असलेबाबतचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मा. हरिभाऊ पाटील श्री मा. बळी दादा मोरे इंजिनियर
श्री शंकरबापू गायकवाड मा. दीपक होवाळ सामाजिक कार्यकर्ते मा. प्रशांत यादव मा. कालिदास कसबे आदी उपस्थित
मागण्यासाठी मी दि.५ पासुन सांगोला तहसिल कार्यालयासमोर संबंधीतावर कारवाई होईपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे. कृपया याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर व कायदेशीर कारवाई व्हावी.
वनपरिक्षेत्रातील 31 मार्च 2023 पूर्वी मजूरांनी करावयाची चारी खोदाई कामे 31 मार्च 2023 पूर्वी मजुराने न करता आता जेसीबी खोदाई यंत्राने चालू आहेत.
कृपया याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून या अधिकाऱ्यांवर कारवाई व सदर जेसीबी यंत्राने चालू कामे बंद करण्यात यावी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे अशी मागणी नागरिकांत होत आहे
कटफळ गावातील शेरेवाडी लगत तरंगेवाडी येथे फॉरेस्ट क्षेत्राचे नवीन लागवडीचे चारीचे काम त्वरित बंद करावे व मेंढपाळांचे होणारी दुरावस्था टाळावी तसेच अन्यथा मेंढपाळांसाठी दुसऱ्या ठिकाणी वनक्षेत्र खुले करावे अन्यथा चालू कामास स्थयागिती द्यावी.
कटफळ गावातील शेरेवाडी लगत तरंगेवाडी येथे फॉरेस्ट क्षेत्राचे नवीन लागवडीचे चारीचे काम त्वरित बंद करावे व मेंढपाळांचे होणारी दुरावस्था टाळावी तसेच अन्यथा मेंढपाळांसाठी दुसऱ्या ठिकाणी वनक्षेत्र खुले करावे अन्यथा चालू कामास स्थयागिती द्यावी.
या मागणीसाठी आज दिनांक 5 एप्रिल रोजी सांगोला तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे



0 Comments