आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते
श्री. भागवत भिमराव व्हनमाने विधी शाखेची पदवी प्रमाणपत्र
दिनांक २४/०४/२०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा, मुंबई. येथे दीक्षांत समारंभ कार्यक्रमास बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व यांच्या हस्ते विधी शाखेची पदवी प्रमाणपत्र
श्री. भागवत भिमराव व्हनमाने हे स्विकारताना छायाचित्र. श्री. भागवत भिमराव व्हनमाने हे सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग येथे कार्यरत असुन प्रामुख्याने त्याचे कर्तव्य पार पाडून तीन वर्षांत खडतर अशी विधी शाखेची इंग्रजी माध्यमाची पदवी प्राप्त केली आहे.
दीक्षांत समारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून
१. श्री. आनंदराज आंबेडकर, चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी.
२. श्रीमती यशोधरा वरळे प्राचार्य डॉ आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई
३. श्री. सुभाष सोनकर उप प्राचार्य डॉ आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई
४. श्री. वाॅलेचा प्राध्यापक डॉ आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई
पोलीस सह आयुक्त (का. व सु.), बृहन्मुंबई हे सदर प्रशंसापत्र श्रीमती योगिता भागवत व्हनमाने, म.पो.शि.क्र ०९३३५६,
शिवाजीनगर पोलीस ठाणे, मुंबईत माजी पत्नी सौभाग्यवती योगिता भागवत व्हनमाने शिवाजी नगर पोलीस ठाणे, मुंबई, येथे
नेमणूकीस असुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय सत्य नारायण, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) मुंबई यांनी प्रशंसा पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे
यांनी "शिवाजीनगर पोलीस ठाणे, गु.र.क्र.३४६/२०२३ कलम ८(क) सह २२, २९ एन. डी. पी.एस. अॅक्ट कलम ७५७९ जे जे अंक्ट या गुन्हयाच्या तपासाकरीता
नेमण्यात आलेल्या तपासी पथकात सहभागी होवून, अथक परिश्रम, चिकाटी व बुष्टीकौशल्याने उपास तंत्राचा योग्य वापर करून, आपण कोडीयन मिश्रीत कप सिरप या नशे करिता वापरणाऱ्या अंमली पदार्थाचा व्यवसाय
करणान्या दोन विधी संघर्षत बालक व तीन आरोपी यांना अटक करून त्यांचेकडुन एकूण २२६४ इतक्या कोडीयन कप सिरप बॉटल व इतर मालमत्ता असे एकूण १३,६०,०००/- घी मालमत्ता जप्त करून उल्लेखनिय कामगिरी केली.
तसेच अंमली पदार्थ व्यवसायातील अंमली पदार्थाची वाहतुक यंत्रणा, आर्थिक व्यवहार याबाबी उपडकीस आणून अमली पदार्थ खरेदी विक्री वाहतुक यास
प्रतिबंध करून अमली पदार्थ व्यवसायाचा समुळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद असून पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना प्रेरणादायी आहे.
सबब त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल मी त्यांना सदर प्रशंसापत्र प्रदान करीत आहे. आपण भविष्यात देखील अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत रहाल असा आमचा दृढ विश्वास आहे.
0 Comments