google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग...

Breaking News

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग...

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कारभारी ठरविण्यासाठी निवडणुकीची लगीनघाई सुरू झाली आहे. २७ तारखेपासून अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. 

अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. काही इच्छुकांनी नेत्यांकडे उमेदवारी पक्की करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. उमेदवारी अर्ज दाखल बाजार समितीच्या निवडणुकीत इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग माजी बांधले असून उमेदवारीसाठी बाजार समितीची निवडणूक लागली आहे. 

बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असली तरी यंदा मात्र शेकापच्या नेतृत्वाला पक्षातूनच विरोध होत असल्याचे दिसून येतआहे. शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे दिसून येत असून ते काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषदेचे सदस्य असताना झेडपीच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध आमदार शहाजीबापू पाटील, आमदार साळुंखे पाटील भाजपचे ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे. 

निवडून येणाऱ्या शिवसेनेचे सक्षम उमेदवारांची चाचपणी सध्या सर्वच पक्षांकडून केली दिवस असल्याने इच्छुकांची प्रश्नांना वाचा फोडून त्यांनी जात आहे.

 उमेदवारी अर्ज पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष झाले. मात्र, बाजार समितीच्या गर्दी होण्याची शक्यता आहे. नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. मागे घेतल्यानंतर निवडणुकीचे चेतनसिंह केदार सावंत यांनी निवडणुकीत विरोधकांनी चित्र स्पष्ट होणार आहे. 

सध्या एकत्रित येत सर्वच नेते निवडणुकीच्या चर्चे त व्यस्त आहेत. उमेदवारी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु कार्यकत्यांना दिला आहे. 

तर देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख शेतकऱ्यांचा आर्थिक कणा सावंत यांनी बाजार समिती झाल्यानंतर राजकीय हालचालीशेकाप मधील जुन्या पदाधिकारी यांना तारेवरची कसरत करावी गतिमान होण्याची शक्यता आहे.

नसल्याचे वारंवार जाणवत आहे. त्यामुळे शेकापच्या नेतृत्वाला अंतर्गत गटबाजी संपवून पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

दरम्यान सूत गिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, 

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी सहकार्य केल्याने या दोन्ही संस्थांच्या निवडणुका आमदार दीपकआबा साळुंखे बिनविरोध करणे शेकापला शक्य तगडे आव्हान निर्माण केल्याने

 उमेदवारांची निवड करताना शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार शहाजीबापू पाटील, माजी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास कार्यकत्यांना नवे नेतृत्व मान्य लागणार आहे.

Post a Comment

0 Comments