घरी वरच्या मजल्यावर स्टोअरमध्ये पत्र्याच्या वाशाला पांढरा सुताच्या दोरीने
गळफास घेऊन आत्महत्या मंगळवेढा शहरातील घटना...
“मंगळवेढा शहरातील एका २२ वर्षीय, विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या कारण अस्पष्ट
“मंगळवेढा शहरातील एका २२ वर्षीय, विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या मंगळवेढा
मंगळवेढा शहरात शनिवार पेठेत एका बावीस वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून सुताच्या दोरीने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली असून विद्या अमोल कोष्टी असे त्या महिलेचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील मयत विद्या अमोल कोष्टी (रा. शनिवार पेठ) या महिलेने दिनांक ८ रोजी सकाळी ७ पूर्वी राहते
घरी वरच्या मजल्यावर स्टोअरमध्ये पत्र्याच्या वाशाला पांढरा सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली सल्याची खबर मयताचा दीर सागर कुमार कोष्टी याने पोलिसात दिली आहे.
मयताचे कारण अस्पष्ट असल्याने अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत


0 Comments