google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात मंगळवार पासुन "खासदार आमदार आपल्या दारी" गाव भेट दौरा होणार.

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात मंगळवार पासुन "खासदार आमदार आपल्या दारी" गाव भेट दौरा होणार.

मोठी बातमी.. सांगोला तालुक्यात मंगळवार पासुन "खासदार आमदार आपल्या दारी" गाव भेट दौरा होणार.

कृष्णा कोयना जलसिंचन प्रकल्प, म्हैसाळ योजना‌, टेंभू उपसा सिंचन योजना‌, निरा देवघर सिंचन योजना‌ या योजना पूर्णत्वास आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

व अडीअडचणी जाणून घेण्याच्या अनुषंगाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील यांचा सांगोला तालुक्यात मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी गाव भेट दौरा आयोजित केला आहे.

 या दौऱ्यानिमित्त नागरिकांनी गावातील तक्रारी अडचणी व समस्या मांडाव्या जनतेच्या अडचणी समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील हे कटीबध्द रहाणार आहेत. 

असे भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार व शिवसेना सांगोला तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी सांगीतले.

Post a Comment

0 Comments