google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ खून

Breaking News

सांगोला नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ खून

सांगोला नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ खून

 नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ नालाबल्डींगच्या बांधा जवळ अज्ञात व्यक्तीला जिव मारून डिझेल टाकून अर्धवट जाळून टाकले व पुरावा नष्ट केला

 म्हणून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात या बाबत बिल्डिंगच्या बांधालगत चारी मध्ये लिंगे यांच्या शेताजवळ २५ ते आला आहे.

मिळालेली माहिती अशी की बुधवार १३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कुटे मळ्याकडे जाणाऱ्या उप रस्त्याच्या कडेला नाला

५० वयोगटातील पुरुष जातीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाचा जीवे ठार मारून अंगावर डिझेल ओतून पेटवून देऊन हा मृतदेह अर्धवट स्थितीत आढळून आला आहे

 हा खून झाला असून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याला पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्यात आले आहे .याची फिर्याद पोलीस पाटील बाळासो बाबासो पाटील यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे

Post a Comment

0 Comments