google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरासह ग्रामीण भागांमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

Breaking News

सांगोला शहरासह ग्रामीण भागांमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

 सांगोला शहरासह ग्रामीण भागांमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

कोळे/वाहिद आतार ( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

कोळे ता. सांगोला येथे दि.22.04.2023 रोजी सकाळी नमाज पठण करून व एकमेकांना भेटून शुभेच्छा देऊन , शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात रमजान ईद साजरी झाली.

 त्याबरोबर कोळे येथे बंदोबस्तासाठी उपस्थीत असलेले पोलिस अधिकारी सचिन वाघ व होमगार्ड पोलीस डी.एस.आलदर,पोलिस मित्र राजू काटे यांचेकडून मुस्लिम बांधव यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. सादिक पटेल हारून तांबोळी, खाजासो खाटीक,अझर खाटीक,पैगंबर मुलाणी, इंनुस मुलाणी, महीबुब आतार, बबलू मुलाणी मुबिन खाटीक व सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments