सांगोला तालुक्यातील गावांना अवकाळी पावसाचा कहर..आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती
१) तालुका - सांगोला
२) गाव - काळूबाळूवाडी
३) दिनांक - 28/4/2023
४) वेळ - अंदाजे दुपारी 4.00 वाजता
५) घटनेबाबत विवरण -
काल जूनोनी/ काळूबाळूवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यावेळी विजेचे तार तुटल्याने शॉक लागून समाधान दामोदर शेळके हा 13 वर्षीय मुलगा मयत झाला.
~तलाठी जुनोनी
आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती भोपसेवाडी
१) तालुका - सांगोला
२) गाव - भोपसेवाडी
३) दिनांक - 29/4/2023
४) वेळ - अंदाजे दुपारी 4.10 वाजता
५) घटनेबाबत विवरण -
भोपसेवाडी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यावेळी विज पडून म्हशीचा मृत्यू झाला आहे
~तलाठी भोपसेवाडी
आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती
1) तालुका - सांगोला
2) गाव- मेथवडे
3) दिनांक-29/04/2023
4) वेळ - अंदाजे दुपारी 4.15 वाजता
5)घटनेबाबत विवरण-
मेथवडे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर आनंदा पवार यांचे घरावरील छप्पर उडाले
आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती मेथवडे
1) तालुका - सांगोला
2) गाव-मेथवडे
3)दिनांक- 29/04/2023
4) वेळ - अंदाजे दुपारी 4.30 वाजता
5) घटनेबाबत विवरण-
मेथवडे येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर वामन कांबळे यांचे द्राक्ष बागेचे नुकसान झाले आहे
आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती वाढेगाव
1) तालुका - सांगोला
2) गाव- वाढेगाव (रावजी मळा)
3) दिनांक-29/04/2023
4) वेळ - अंदाजे दुपारी 4.15 वाजता
5)घटनेबाबत विवरण-
वाढेगाव येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यावेळेस मच्छिंद्र रामचंद्र दिघे यांचे घरावरील छप्पर पत्रे उडाले
आपत्ती जनक घटना प्राथमिक माहिती सावे
1) तालुका - सांगोला
2) गाव- सावे
3)दिनांक-29/04/2023
4) वेळ - अंदाजे दुपारी 4.30 वाजता
5)घटनेबाबत विवरण-मौजे सावे येथील सुखदेव नामदेव वाघमोडे यांच्या राहत्या घराचे पत्रे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत.
तलाठी सावे
0 Comments