google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कवठेमहांकाळ (धालेवाडी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कारमा-आघाडी उप प्रदेशाध्यक्ष मा. दामोदर भिमराव साठे

Breaking News

कवठेमहांकाळ (धालेवाडी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कारमा-आघाडी उप प्रदेशाध्यक्ष मा. दामोदर भिमराव साठे

कवठेमहांकाळ (धालेवाडी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांचा

सत्कार मा-आघाडी उप प्रदेशाध्यक्ष मा. दामोदर भिमराव साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला..

दि.२८ एप्रिल रोजी कवठेमहांकाळ (धालेवाडी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महाराष्ट्र राज्य मा-आघाडी उप प्रदेशाध्यक्ष मा. दामोदर भिमराव साठे, सांगोला 


तालुका अध्यक्ष मा. खंडू (तात्या) सातपूते, सांगोला तालुका मातंग आघाडी अध्यक्ष शहाजी माने व सांगोला तालुका सरचिटणीस दिपक कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला..

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या मूळ गावी ढालेवाडी तालुका कवठेमहकाळ जिल्हा सांगली येथे सत्कार करताना 

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे साहेब, राज्य संघटक सुनील सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम दादा शेळके, मातंग आघाडी प्रदेश उपाध्यक्ष दामोदर साठे, 

सांगोला तालुका अध्यक्ष खंडू सातपुते, मातंग आघाडी तालुकाध्यक्ष शहाजी माने, युवक तालुका संघटन सचिव शशिकांत साबळे, मातंग आघाडीचे नेते दीपक कांबळे आदि मान्यवर उपस्थित

Post a Comment

0 Comments