google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिपक (आबा) साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे ता.सांगोला येथे अधिकारी वर्गाची भेट...

Breaking News

दिपक (आबा) साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे ता.सांगोला येथे अधिकारी वर्गाची भेट...

 दिपक (आबा) साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे ता.सांगोला येथे अधिकारी वर्गाची भेट...

कोळे वार्ताहर:-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

डॉ.पतंगराव कदम बहुउद्देशिय शिक्षणसंस्था कोळे संचलित....

दिपक (आबा) साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे येथे उपसचिव वन विभागाचे महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मा. श्री सुनिल पांढरे साहेब, GST विभागाचे उपायुक्त मा. सतीश ढाळे साहेब व मंत्रालय आधिकारी मा.ॲड.अर्जुन होळकर साहेब यांची भेट.

तसेच पांढरे साहेब बोलताना म्हणाले की, कोळे सारख्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना बाहेर जाण्याची पायपीट

 या संस्थेमुळे थांबली आहे. तद्नंतर ढाळे साहेब पुढे बोलताना म्हणाले की कोळे सारख्या दिपक माने सर काल, 8:36 PM

भागातून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना बाहेर जाण्याची पायपीट या संस्थेमुळे थांबली आहे. तद्नंतर ढाळे साहेब पुढे बोलताना म्हणाले

 की, कोळे सारख्या माळरानावर ज्ञानगंगा प्रवाहित करून शिक्षणापासून वंचित असणा-या घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेचे कौतुक केले.

 एकंदरीत संस्थेचे योग्य दिशेने मार्गक्रमण पाहून अधिकारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दिपक माने,सं मा. शरद माने, मार्गदर्शक मा. बाळासाहेब करांडे, मा. निलेश मदने सर, साईनाथ नाईनवाड सर, 

श्री गणेश नामदेव हातेकर मा.पृथ्वीराज आलदर, मा. आण्णा आलदर, मा. तुकाराम सरगर आणि मा.विश्वास कचरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments