दि. ११ एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्त व दि. १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंद हॉस्पिटल मध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिर या शिबिरामध्ये 1.मोफत तपासणी 2. मोफत सोनोग्राफी 3.COLPOSCOPY गर्भाशय मुखाची तपासणी 4. गरोदर मातांची मोफत तपासणी 5.पुरुषांची तपासणी व उपचार 6. महिलांच्या इतर समस्या 7. अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया • अधिक माहिती साठी
0 Comments