मा. रणजित महापुरे यांची काँग्रेस (आय) पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड
अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी महिम गावचे रहिवाशी
सांगोला / प्रतिनिधी :(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)
कॉग्रेस (आय) पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड गजेंद्र गौतम खरात यांनी देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार कु. प्रणिती ताई शिंदे महाराष्ट्र प्रदेशअनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ हत्तीहंबीरे सोलापूर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह (दादा) मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कांग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके सर
जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील सांगोला तालुका काँग्रेसकमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील भोरे सर विलास कारंडे यांच्या शिफारशीने
सांगोला तालुकाअनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी महिम गावचे रहिवाशी रणजित दुर्योधन महापुरे यांची निवड करण्यात आली रणजित महापुरे यांची अध्यक्षपदी निवड
झाल्यानंतर त्यांचा सत्कार सांगोला तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक पी सी झपके सर काँग्रेस
कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील सांगोला तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील भोरे सर रवी साबळे अनिल बेहरे फिरोज मनेरी उपस्थित होते.


0 Comments