सांगोला शेतकरी कामगार पक्ष,पुणे शहर व जिल्हा जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट
देत सागर आल्हाट जी यांची व सहकारी वर्गाची भेट घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला…..
शेकाप हा विचार व प्रश्न यावर काम करणारा पक्ष आहे देशाचा, राज्याचा विकास घडत असताना ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी हा आपला लाल बावटा कायम सोबत आहे याची जाण आपल्या सर्वांच्याच मनात कायम आहेच पण ती सक्रियपणे राबवित
शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करत जनतेपर्यंत सक्रीय व सक्षमपणे पोहचत जनतेच्या अडीअडचणी जाणून त्या तात्काळ सोडवत “जनसेवा हीच ईश्वरसेवा” मानत कार्य करण्याच्या सूचना केल्या…
पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटका पर्यंत पोहचवून माझे हे सहकारी पक्ष संगठन अधिक बळकट करतील हा मला विश्वास आहे…..सर्वांनी आपुलकीने माझे केलेले स्वागत ,दिलेला मान व राखलेला सन्मान भारावणारा होता…


0 Comments