google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्रीरामनावमी जन्मोत्सवनिमित्त उद्या सांगोला येथे भव्य शोभायात्रा

Breaking News

श्रीरामनावमी जन्मोत्सवनिमित्त उद्या सांगोला येथे भव्य शोभायात्रा

श्रीरामनावमी जन्मोत्सवनिमित्त

उद्या सांगोला येथे  भव्य शोभायात्रा 

सांगोला उद्या दिनांक 31 मार्च 2023 वार शुक्रवार रोजी   श्रीराम प्रतिष्ठान सांगोला तालुका आयोजित सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्रीरामजन्मोत्सव निमित्त भव्य शोभयात्रेचे आयोजन केले आहे

 तरी सांगोला शहरातील व सर्व परिसरातील तमाम हिंदू बांधवांनी व श्रीराम भक्तांनी श्रीराम मंदिर महादेव गल्ली सांगोला येथे ठीक ४:०० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठाण सांगोला यांच्यावतीने करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments