google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गौडवाडी येथे युनिक फाउंडेशन रुकडी कोल्हापूर यांची रिसर्च करण्यासाठी धावती भेट.

Breaking News

गौडवाडी येथे युनिक फाउंडेशन रुकडी कोल्हापूर यांची रिसर्च करण्यासाठी धावती भेट.

गौडवाडी येथे युनिक फाउंडेशन रुकडी कोल्हापूर यांची रिसर्च करण्यासाठी धावती भेट.

   गौडवाडी ता.सांगोला प्रतिनिधी:- शशी हातेकर..

विकास सेवा सोसायटी संचालक दत्ताराजे गुळीग यांच्या  माध्यमातून  दिनांक 05 मार्च 2023 रोजी सायंकाळी 9 वाजता शशी हातेकर ई सेवा केंद्र  

गौडवाडी यांच्या ऑफिस मध्ये विकास सेवा सोसायटी चेअरमन पोपट गडदे समाजिक कार्यकर्ते रावसाहेब आलदर  यांनी आलेल्या ( युनिक टीम ) पाहुण्याचं स्वागत आणि फेटा बांधून स्वागत केल.

या कार्यक्रमामध्ये पोलिस पाटील सोपान गडदे यांनी गावासंदर्भात माहिती दिली कॅम्पुटर क्लासेस विषयी विचार पुस केली. 

उपसरपंच राजाभाऊ गुळीग यांनी गावातील आजचा युवक यावर मार्गदर्शन केल.तसेच युनिक फाउंडेशन च्या एम. डी.ऋतुजा पाटील यांनी युनिक सध्या काय करतंय आणि युनिक ची पुढची ध्येय सांगितलं. तसेच त्यांनी कोल्हापूर पेक्षा इकड ची लोक प्रेमळ आणि मनमिळाऊ जिद्दी आहेत अस ही त्या म्हणाल्या.  

युनिक चे संस्थापक अध्यक्ष आकाश दळवी सरांनी कोल्हापूर नंतर जुनोनी मध्ये युनिक कॅम्पुटर सेंटर सुरु करण्यासाठी चा कानमंत्र दिला.या कार्यक्रमला गावातील युवा नेते सागर आलदर,विशाल गुळीग ,वसंत भंडारे ,हणमंत गडदे ,आनंदा आलदर , लिंगा कांबळे ,आकाश हातेकर आदी.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments