google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारे व मोबाईल चोरी करणारे गुन्हेगारास जेरबंद

Breaking News

सांगोला पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारे व मोबाईल चोरी करणारे गुन्हेगारास जेरबंद

 सांगोला पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारे व मोबाईल चोरी करणारे गुन्हेगारास जेरबंद 

०४ मोटारसायकल व २१ मोबाईल हँडसेट हस्तगत करून एकुण ५,१२,५००/- ( पाच लाख बारा हजार पाचशे रुपये) रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात यश


करून गुन्हे उघडकीस आणुन त्यांचे कडुन एकूण ०४ मोटारसायकल व २१ मोबाईल हँडसेट हस्तगत करून एकुण ५,१२,५००/- ( पाच लाख बारा हजार पाचशे रुपये) रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात यश

 दिनांक २६/१/२०२३ रोजी सकाळी ११ / २१ वा सुमारास फिर्यादी यश हनुमंत कारंडे रा. महुद ता. सांगोला जि.सोलापुर यांची एक काळ्या रंगाची होन्डा कंपनीची शाईन मोटारसायकल ही अज्ञात चोरटयांनी चोरले बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास चालू असताना मा. उपविभागीय पोलीस अधिकारी यो, मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी व मा. पोलीस निरिक्षक सो यांनी सांगोला पोलीस ठाणे हददीत मोटार सायकल चो-या व मोबाईल चो-या वाढत असल्याने एक तपास पथक तयार करण्यात आले होते.

तरी दिनांक २२/०२/२०२३ रोजी बागलवाडी व अवकदाणी ता. सांगोला जि. सोलापुर येथील दोन इसम त्याचे ताब्यातील मोटार सायकल कमी किंमतीत व कागदपत्रे नसलेली वाहने विक्री करीत आहे 

अशी बातमी गोपनीय खब-या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्याचे कडे कसून चौकशी केली असता त्यांचे ताब्यातुन मिळुन आलेली बिना नंबरची मोटार सायकल ही 

महुद ता. सांगोला येथुन चोरी केल्याची कबुल दिल्याने त्याचे कडे अधिक तपास केला असता सदर दोन आरोपीनी त्यांचे इतर आणखीन एक साथीदारांचे मदतीने जत, कोल्हापुर, कर्नाटक येथुन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने व सदरच्या मोटार सायकल हया त्याचे इतर साक्षीदार यांचे ताब्यातुन मिळुन आल्याने 

सदर गुन्हयात एकुण ०३ आरोपी व ०१ विधी संघर्षीत बालक ताब्यात घेवुन त्यास सदर गुन्हयात ०३ आरोपीना अटक करण्यात आली असुन सदर आरोपीनी सांगोला व जल, कोल्हापुर, कर्नाटक याठिकाणाहून ०४ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहे.

 तरी सदर जप्त करण्यात आलेल्या मुददेमाल हा अंदाजे १,१५,०००/- रुपये किंमतीचा मुददामाल जप्त करण्यात आलेला आहे. तरी सांगोला पोलीस ठाणेकडील व इतर राज्यातील व जिल्हयातील पोलीस ठाणेकडील गुन्हे उघडकीस आणण्यास सांगोला पोलीसांना यश आलेले आहे.

तसेच सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. १००/ २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी तानाजी हरीया घाडगे रा. शिवणे. ता. सांगोला जि. सोलापुर यांचा दिनांक ३०/०१/२०२२ रोजी सांगोला आठवडा बाजार येथुन एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा A20S हा अज्ञात चोरट्यांनी चोरले बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

 त्याअनुशंगाने सदरचा तपास पोना / १४२५ पाटील नेमणुक सांगोला पोलीस ठाणे हे करीत असताना त्यांना सदर गुन्हयात पाहिजे असलेली एक महिला आरोपी ही पानयन ता.माण जि.सातारा येथे असल्याची गोपनीय बातमीदा-या मार्फत बातमी मिळाल्याने सदर


चौकट 

[3/5, 5:34 PM] No: मोटार सायकली चोरी करणारे आरोपी 1) प्रवीण भाऊसाहेब चळेकर 

2)समाधान दत्तात्रय माने राह. दोघे. बागलवाडी ता सांगोला 

3 नैशाद पैगंबर मुलाणी रा अचकदाणी ता सांगोला. 

4) अल्पवयीन मुलगा 

मोबाईल चोरी करणारी महिला आरोपी नामे. 1 शाहिदा महादेव तुपे रा पाणवन ता. माण जि सातारा.

[3/5, 5:34 PM] No: पत्रकार ग्रुप वर पाठवा


 आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगोला पोलीस ठाणे कडील एक तपास पथक तयार करुन बातमीचे ठिकाणी जावून पाहिजे असलेल्या महिला आरोपीचा शोध घेतला असता ती पागवण ता.माण जि.सातारा येथे मिळुन आल्याने ती ताब्यात घेवुन तिचे कडे तपास केला

 असता तिचे कडुन सांगोला तालुक्यातील व सांगोला आठवडा बाजार व इतर ठिकाणाहून चोरलेले व्हीओ, ओपो, रेडमी एमआय, रिअल मी अशा वेगवेगळ्या कंपनीचे २१ मोबाईल एकुण किंमत रुपये ३,९७,५००/-

रुपयांचा मुद्देमान लिये कडून हस्तगत करण्यात आलेला आहे. तरी सांगोला पोलीस ठाणेकडील गुन्हे आडकीस आणण्यास सांगोला पोलीसांना यश आलेले आहे.

सदर गुन्हयाचा तपास गा. शिरीष सरदेशपांडे सो, पोलीस अधिक्षक सोलापूर मा. श्री. हिम्मत जाधव सो, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण श्रीमती राजश्री पाटील गैग, या उपविभागीय पोलीस अधिकारी 

मंगळवेढा विभाग मंगळवेढा, पोजि श्री अनंत कुलकर्णी सो, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / रविंद्र यजुलवार, पोहेकॉ / १५४७ दत्ता बजाळे, पोहेकॉ / २६४ विकास क्षिरसागर, पोना/ १६८२ अभिजीत मोहोळकर, 

पोना / १४२५ बाबासाहेब पाटील, पोका / ३३५ लक्ष्मण वाघमोडे, गोक / ४०६ प्रियंका बनसोडे, मपोकों / ४८२ अर्चना वहाण व सायबर पोलीस स्टेशन कडील पोना / ५ युसुफ पठाण यांनी मदत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

Post a Comment

0 Comments