google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक 2023 साठी दि.२७ रोजी विचार विनिमय महत्त्वाची बैठक आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक 2023 साठी दि.२७ रोजी विचार विनिमय महत्त्वाची बैठक आमदार शहाजीबापू पाटील

 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक

2023 साठी दि.२७ रोजी विचार विनिमय महत्त्वाची बैठक आमदार शहाजीबापू पाटील 

निवडणूक 2023 साठी विचार विनिमय करण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक सोमवार, दि. 27 मार्च 2023 रोजी दु. ठीक 04.00 वा. रामकृष्ण पॅलेस, मंगळवेढा रोड, सांगोला येथे आयोजित केली आहे.

सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मा. आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर, मा. भाऊसाहेब रुपनर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तरी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहावे ही विनंती.

• आपले विनित •

दादासाहेब लवटे

तालुकाप्रमुख, शिवसेना

मधुकर बनसोडे

तालुकाप्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

चेतनसिंह केदार

तालुकाध्यक्ष भाजपा

सुनील भोरे

तालुकाध्यक्ष काँग्रेस (आय).

Post a Comment

0 Comments