Breaking News

धक्कादायक घटना चारित्र्यावर संशय घेत पतीने दिले सिगारेटचे चटके, दिराचा भावजयीवर बलात्कार !

धक्कादायक घटना चारित्र्यावर संशय घेत पतीने दिले सिगारेटचे चटके, दिराचा भावजयीवर बलात्कार !

बीड :- एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासूने तिला मारहाण करत इस्त्री व सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर औरंगाबाद येथे नेऊन दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 याप्रकरणी बीड शहर ठाण्यात पती, सासू व दिराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आहे. पोलिसांनी दिलेल्या आरोपींचा शोध सुरू केला

माहितीनुसार, बीड शहरातवास्तव्यास असणाऱ्या एका विवाहितेस तिचा पती व सासूने मार्च महिन्यात त्रास दिला. या कालावधीत सदरील विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन इस्त्री व सिगारेटचे चटके दिले.

 दरम्यान, नणंदेची तब्येत ठिक नसल्याचे कारण सांगून सदरील विवाहितेला औरंगाबाद येथील घरी नेण्यात आले. त्या ठिकाणी १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नणंदेच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून दिराने त्या विवाहितेवर अत्याचार केला.

 या घटनेची माहिती विवाहितेने पतीला दिली मात्र त्यामुळे काय होते ? असे म्हणत ही गोष्ट कोणालाही सांग नको, नाही तर तुला ठार मारील अशी याप्रकरणी पीडित तक्रारीवरुन गुन्हा दाखल तपास बीड करण्यात एपीआय धमकी दिली.महिलेच्या ठाण्यात शहर आला आहे.अंतरप करीत आहेत.

Post a Comment

0 Comments