सांगोला कोळा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक जयवंत लवटे यांनी अतिरिक्त पदभार सोडला
गेल्या ९३ दिवसात २९ लाखाची पाणीपट्टी घरपट्टी वसूल करून विक्रम केला
कोळा / वार्ताहर सांगोला तालुक्यातील कोळा येथील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले ग्रामविकास अधिकारी जयवंत लवटे भाऊसाहेब यांनी कोळा ग्रामपंचायत चा ग्रामसेवक पदाचा अखेर अतिरिक्त पदभार स्वतःहून कमी करून घेतला
ग्रामपंचायतच्या सर्व सतरा सदस्यांना बरोबर घेऊन समान निधी वाटप करण्यात त्यांचा हातखंडा राहिला गेल्या ९३ दिवसात चांगल्या प्रकारे काम करून गोरगरीब जनतेच्या मनात घर केले त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
१७ सदस्यांच्या असलेल्या कोळे ग्रामपंचायतला लाभलेले ग्रामसेवक जयवंत लवटे यांनी फक्त ९३ दिवसांमध्ये गावात काम करून घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर मिळून २९ लाख रुपये या वसूल करून विकास कामासाठी मोठा हातभार लावला
ग्रामपंचायतीला व गावाला आदर्श वाटेल असे कामकाज करून दाखवले त्यांनी आपल्या स्टाईलने गोरगरीब जनतेकडून वसूल करून न घेता ग्रामपंचायत कराच्या बाकी आहे अगोदरश्रीमंत लोकांकडून व धनदांकडून वसूल करण्यास सुरुवात केली
तसेच गावातील सर्व अतिक्रमणे सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे अधोरेखित करून सर्वांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस बजावल्या तसेच त्यांनी गावातील सर्व गावठाण पाणीपुरवठ्याच्या समस्या दूर करून गावांतर्गत स्वच्छतेकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेला चांगली सेवा देऊन एक आदर्श घालून दिला
त्यांनी याच दिवसात संपूर्ण गावाचा सेल्फ असिस्टमेंट सर्वे म्हणजेच गावामध्ये जेववधा नवीन इमारती बांधल्या त्या सर्वाची मोजमापे वसूल करून विक्रम केला घेऊन त्यांना रेडीरेकनरच्या दराप्रमाणे पट्टी लावून ते काम पूर्ण केले कोडा गावठाण भागातील कोणालाही न जमता १६७ बोगस नळ पकडून त्यांच्यावर कार्यवाही करून नळपट्टी बसवली
तसेच त्यांनी ग्रामपंचायतीचे कामकाज कसे असते कसे करावे ग्रामसभा की घ्यावी ग्रामसभेचे नियम काय असतात ग्रामसभेत कोणी बोलावे कोणी बोलू नये या सर्व गोष्टींची माहिती गावाला करून दिली आणि त्यांनी स्वतःहून कोळेगावा अतिरिक्त पदभार सम्मानाने कमी करन आपल्या मूळ विवरणी उदनवाडी कडे रुजू राहिले
अजूनही मोगल ग्रामसेवक यांची गरज होती परंतु गावातील चुकीच्या कामाला धरा न देता त्यांनी सन्मानाने गाव सोडले गावासाठी भूतकाळातही आणि भविष्यातील ही असे ग्रामसेवक होतील की नाही याची सर्व गावकयांना शंका वाटत आहे जनतेतून बोलले जात आहे.


0 Comments