नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होणार? विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान..!
काँग्रेसच्या अंतर्गत वादाचे आता वेगळेच स्वरूप महाराष्ट्राला पाहायला मिळतंय. विजय वडेट्टीवार दिल्लीत पोहोचलेले आहेत. नेमकं ते काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत कोणत्या गोष्टोवर्ती चर्चा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. एका राष्ट्रीय वार्ताहरांशी बोलताना वडेट्टीवार यांनी .
महाराष्ट्रात बाळासाहेब थोरातांच्या राजीनामाच्या सत्र आणि त्यानंतर हे बुमरॅंग नाना पटोले यांच्या वरती उलटणार कि काय हा असा सदृश्य पेच निर्माण झालेला आहे.
बाळासाहेब थोरातांचा राजीनामा मंजूर?
बाळासाहेब थोरातांचा राजीनामा मंजूर होणे न होणे हा हाय कमांडचा प्रश्न आहे. परंतु बाळासाहेब थोरात यांनी आज पर्यंत काँग्रेस मध्ये केल्लेल्या कामासाठी त्यांच्या पक्ष एकनिष्ठतेसाठी हे बरोबर ठरणार नाही. जे महाराष्ट्रात होतंय ते खार तर बरोबर नाहीये. काँग्रेस मध्ये अशा घटना घडण दुर्दुवी आहे. यावरती आम्ही परीक्षण करत आहोत.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलावंच असं वाटत का?
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलावंच असं वाटत का? असं प्रश्न वडेट्टीवार याना विचारताच म्हणाले कुणा वाटत कुणाला वाटत नाही. हा अधिकार आपला नाहीये हा अधिकार हायकमांड कडे आहे. हाय कमांड सगळी माहिती घेत अस्तांतर आणि सगळी माहिती घेऊन पक्ष श्रेठीं निर्णय घेतील असे वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
नाना पटोले यांच्या मुळे आघाडी सरकार पडलं?
आघाडी सरकार असताना सभागृह अध्यक्ष नाना पटोळेंनी उत्तम प्रकारे काम केलं. सशक्त अध्यक्ष नाना पटोले खुर्चीत होते. मजबूत अध्यक्ष म्ह्णून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. परंतु अशा वेळेस राजीनामा दिल्याने जो प्रसंग घडला आणि सरकारला पाय उत्तर व्हावं लागलं .
आणि नवीन अध्यक्ष मिळाले नाहीत त्यामुळे सरकारला पाय उत्तर व्हावं लागल त्यावेळेस अशी भावना अनेकांची होती कि नाना पटोले यांनी राजीनामा द्यायला नको होता. अशी भावना विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली.


0 Comments