google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अखेर न्याय मिळाला; खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी कृष्णदेव भोसले

Breaking News

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अखेर न्याय मिळाला; खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी कृष्णदेव भोसले

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अखेर न्याय मिळाला; खरेदी-विक्री संघाच्या संचालकपदी कृष्णदेव भोसले

सांगोला धायटी /  गेल्या अनेक वर्षापासुन आपले चुलते कै. मनोहर (आण्णा) भोसले  यांच्याकडुन घेतलेले राजकीय धडे अखेर कामी आले.

 के. आ. गणपतरावजी देशमुख यांच्याशी असलेली निष्ठा तत्व यामुळेच मला खरेदी-विक्री संघातकाम करण्याची संधी मिळाली असे कृष्णदेव भोसले यांनी सांगितले.

त्यांनी शेकापमध्ये काम करत असताना अनेक पर्द भुषविली असून १९९५-२००० उपसरपंच २०००-२००५ सोसायटीचे चेअरमन आणि तब्बल ९ वेळा तंटामुक्तीचे अध्यक्ष असा राजकीय प्रवास केला आहे. 

आता त्यांची डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली खरेदी- विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments