मुंबई येथे राज्यतरीय भव्य काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...
कांदिवली येथील बालमंदिर समाजकल्याण केंद्र, शिंपोली
सभागृहात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती यांच्या वतीने 15 जानेवारी 2023 काव्य संमेलन व पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला
प्रमुख पाहुणे
खासदार, गोपाल शेट्टी
गझलकार, विजय जोशी,
रज्याक शेख,
कवी, आनंद अहिरे
अभिनेत्री रुपाली पवार
गायिका, छाया साखरे ,प्रा, आशाताई ब्राम्हणे,सोमनाथ गायकवाड,
आदी मान्यवर उपस्थित होते
मुंबई येथून प्रमोद नरसिंग सूर्यवंशी यांना साहित्यगौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा माझा पहिला पुरस्कार असून मला नवीन साहित्य लिहिण्याच ऊर्जा मिळते.
बोरवलीचे खासदार
गोपाल शेट्टी यांच्या हस्ते
शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले
यावेळी सोहम पब्लिकेशन चे प्रकाशक व साहित्य सेवा दैनिकाचे इ, संपादक
कवी, नितीन गायके उपस्तिथ होते


0 Comments