google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला अंबिका देवी यात्रेत धर्मविर मु. पो ठाणे हा मराठी चित्रपट मोफत

Breaking News

सांगोला अंबिका देवी यात्रेत धर्मविर मु. पो ठाणे हा मराठी चित्रपट मोफत

 सांगोला अंबिका देवी यात्रेत धर्मविर मु. पो ठाणे हा मराठी चित्रपट मोफत

सांगोला प्रतिनिधी (संजय धाडवे) पच्छिम महाराष्ट्र मध्ये सांगोला सोलापूर जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे दररोज ३/६/९ वाजता मोफत चित्रपट दाखवत आहे पुष्पांजली टुरिंग टॉकीज नाशिक व कामाक्षी टुरिंग टॉकीज अप्सरा टुरिंग टॉकीज च्या माध्यमातून यात्रेत धर्मविर मु पो ठाणे चित्रपट मोफत आहे .

मा. आमदार श्री शहाजी बापू पाटील याच्या संयुक्त विद्यमानाने सांगोला मतदार संघ ग्रामीन भागात दररोज एक शो दाखवत आहे धर्मविर आनंद दिघे साहेब व मा श्री एकनाथ शिंदे मुखमंत्री यांच्या जिवन प्रवास दाखवला आहे आनंद दिघे साहेब व मा श्री बाळासाहेब ठाकरे हे कशे होते किती मोठेपणा त्यांचेत होता

 माय बाप जनते साठी काय केले त्यांच्या अडचणी कशा पद्धतीने सोडवल्या दिघे साहेब स्वता ला कशे झोकून दिले एकनाथ शिंदेसाहेबांनी काय गमावले असा सांगणारा चित्रपट आवश्यक पाहा असे आव्हान सागर पाटील व अॅड बंडू काशीद यानी केले आहे

Post a Comment

0 Comments