google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आंधळं प्रेम! सासूने जावयासोबत ठोकली

Breaking News

आंधळं प्रेम! सासूने जावयासोबत ठोकली

 आंधळं प्रेम! सासूने जावयासोबत ठोकली

एक ४० वर्षांची सासू आणि तिच्या २७ वर्षांच्या जावयाने धूम ठोकाली. दोघांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा परिसरात रंगली आहे. दोघांनी पळून जाण्याआधी जावयाने आपल्या सासऱ्यासोबत दारू पार्टी केली होती.

सासऱ्याला शुद्ध आल्यानंतर पत्नी पळून गेल्याचे समजल्यानंतर धक्का बसला. पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरुन फरार प्रेमी जोडप्याचा तपास सुरू केला आहे. हे प्रकरण सिरोही जिल्ह्यातील अनादरा ठाण्याच्या परिसरातील आहे.

सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील अनादरा पोलिस स्टेशन परिसरात घडला आहे. सियाकरा गावातील एक सासू आपल्या जावयाच्या प्रेमात पडली होती.

 रविवारी (ता. १) दोघांनी घरातून पळ काढला आहे. हा प्रकार सासऱ्याला समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. पीडित सासरे रमेश यांनी रविवारी अनादरा पोलिस ठाण्यात त्यांचा जावई नारायण जोगी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments