google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला “शिवसेनेचे दोन गट एकत्रित येतील....": शिंदेगटातील 'या'आमदाराचे मोठे विधान!

Breaking News

सांगोला “शिवसेनेचे दोन गट एकत्रित येतील....": शिंदेगटातील 'या'आमदाराचे मोठे विधान!

 सांगोला : “शिवसेनेचे दोन गट एकत्रित येतील....": शिंदेगटातील 'या'आमदाराचे मोठे विधान!

सांगोला : शिंदेगटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचं तोंड भरून कौतुक केलंय. उध्दव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे त्याला हात लावणार नाही, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.

 यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले, “अचानक सत्ता गेल्यामुळे ठाकरेगट बेभान झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या हितासाठी काम करत आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि

मंत्रिमंडळ रात्रंदिवस काम करून लोकांना न्याय देत आहे. टीका करणारी टोळी एकाबाजूला आणि दुसऱ्या बाजूला काम करणारी माणसं आहेत. उध्दव ठाकरे आमच्यासाठी महादेवाची पिंड आहे त्याला हात लावणार नाही,

 असे शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.तसेच, शिवसेनेचे दोन गट एकत्रित येतील अशी आज तरी परिस्थिती नाही. शिंदे गट भाजप बरोबरच युती करूनच पुढच्या निवडणुका लढवणार आहे. भविष्यात जर असं घडलं तर आनंदच आहे,

Post a Comment

0 Comments