google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शहीद जवान संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

Breaking News

शहीद जवान संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

 शहीद जवान संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व  युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी..

     शहीद जवान संस्थेच्या वतीने नेहरू चौक येथे राजमाता जिजाऊ जयंती व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती साजरी  मोठ्या उत्साहाने करण्यात आली..

     सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माजी नगरसेविका स्वाती मगर यांच्या हस्ते पुष्पहार पण करण्यात आला व युवकांचे प्रेरणास्थान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस युवा नेते अजय इंगोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रमुख उपस्थिती च्या सचिव सौ स्वाती अंकलगी  यांची होती.

 या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर माजी नगरसेविका स्वाती मगर व अजय इंगवले यांनी आपले विचार व्यक्त केले

   या कार्यक्रमाला अँड मिलिंद हिरफोडे, पत्रकार उत्तम चौगुले सौ संगीता चौगुले इनरव्हीलच्या वलबच्या ठोंबरे, राजू मगर, देवा मासाळ अजित जाधव निलेश कसबे इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments