google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अशोक कामटे संघटनेच्यावतीने सुभाषचंद्र बोस बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

Breaking News

अशोक कामटे संघटनेच्यावतीने सुभाषचंद्र बोस बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

 अशोक कामटे संघटनेच्यावतीने सुभाषचंद्र बोस बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

सांगोला (प्रतिनिधी)सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने आझाद हिंद सेनेचे सेनापती डॉक्टर सुभाषचंद्र बोस ,हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले.

सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात डॉ . सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन बंडोपंत साळुंखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी या थोर महापुरुषांबद्दल निळकंठ शिंदे सर यांनी त्यांच्या मनोगतात कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीनिवास केदार यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी जयंतीनिमित्त अभिवादन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments