लहुजी शक्ती सेनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी संजय भाऊ फाळके यांची निवड
पंढरपूर येथे पदाधिकारी निवृत्ती बैठक करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मातंग हृदय सम्राट लहू श्री विष्णू भाऊ कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. संजय भाऊ फाळके यांची सोलापूर उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली .
कोर कमिटी प्रदेशाध्यक्ष कैलास भाऊ खंदारे साहेब पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव महाराज भोसले कोर कमिटी सोलापूर जिल्हाध्यक्ष वसंत भाऊ देडे सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष सागर भाऊ लोखंडे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या शुभहस्ते देण्यात आलं
यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना मंगळवेढा युवक तालुका अध्यक्ष राहुल भाऊ मस्के सांगोला तालुका अध्यक्ष आप्पासाहेब वाघमार मा. अशोक पाटोळे, मा. देविदास कसबे, मा. जयसिंग मस्के, मा. मुकुंद घाडगे, इंजि. बालाजी खंदारे, मा. प्रदिप रणदिवे, मा. आप्पा वाघमारे, मा. विनोद आवघडे (सर), मा. बापू घाडगे.
0 Comments