धक्कादायक ! मोदी सरकारने नोटबंदी घेतलेला निर्णय योग्यच..सुप्रीम कोर्ट
आज सुप्रीम कोर्टाने धर्मनिरपेक्ष देशात राममंदिर, नंतर नोट बंधी नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोदी हट्टहास-केंद्र सरकार २०१६ मध्ये घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने आज कायम ठेवला.मात्र यातून काय साध्य झालं आणि झालेला जनतेला त्रास यावर कोणतेही भाष्य केले नाही हे विशेष आहे.
मोदी सरकारने सहा वर्षांपूर्वी हा निर्णय घेताना एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. न्या. एस. ए. नाझीर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने या प्रकरणावर सोमवारी निकाल दिला.केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
नोटाबंदीच्या निर्णयात कोणतीही चूक नाही.हा निर्णय मागे घेता येणार नाही. रेकॉर्ड तपासल्यानंतर आम्हाला आढळले की निर्णय घेण्याची प्रक्रिया चुकीची असू शकत नाही.
कारण ती केवळ केंद्र सरकारकडून आली आहे आणि आम्ही असे धरले आहे की शिफारस शब्द वैधानिक योजनेतून समजला पाहिजे अशी मोदी सरकारला शिफारस त्यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात, घटनापीठाने 4:1 च्या बहुमताने निकाल दिला.आरबीआय आणि केंद्र यांच्यात 6 महिन्यांच्या शेवटच्या कालावधीत सल्लामसलत झाल्याचे रेकॉर्डवरून दिसते अशी पुष्टी त्यांनी जोडली आहे.
तर जनतेमध्ये नोट बंदीमूळे झालेला त्रास ,मेले किती याबाबत नरेंद्र मोदी-केंद्र सरकारने कधीही याबाबत दुःख व्यक्त केले नाही,या निकालामुळे हुकूमशाही धोरणाला पाठबळ मिळत आहे.अशी जनतेत चर्चा आहे.


0 Comments