google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- धायटी पारधी समाजाच्या अडचणी सोडविणार : आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

सांगोला- धायटी पारधी समाजाच्या अडचणी सोडविणार : आमदार शहाजीबापू पाटील

     सांगोला- धायटी पारधी    समाजाच्या अडचणी          सोडविणार : आमदार                    शहाजीबापू पाटील

धायटी/प्रतिनिधी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पारधी समाजाच्या सगळ्या अडचणी येत्या काळात नक्की सोडविल्या जातील अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यानी दिली.

धायटी येथे आ. पाटील यानी

पारधी समाजाच्या अडीअडचणी जाणुन घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. लाईट पाणी घरांची समस्या पारधी समाजाकडुन मांडण्यात आल्या. या सर्व बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही आमदार पाटील उपस्थित होते.

यानी दिली. यावेळी युवा नेते अभिजित नलवडे, किरण पाटील, मोहन सरगर, आशिष गायकवाड तानाजीराव भोसले, शिवाजी बनसोडे, सुरज पाटील, धनराज पाटील, गणेश कदम आदी

Post a Comment

0 Comments